Shivsena Vs Bjp
-
{
- All
- बातम्या
-
Thane News: ठाणे माहापालिकेच्या महासभेत राष्ट्रगीताचा अपमान? शिवसेना-भाजपचे नगरसेवक भिडले, सभागृहात काय घडलं?
- Friday May 15, 2026
- Written by Naresh Shende
ठाणे महापालिकेच्या महासभेत आज पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. महासभेदरम्यान शेकडो कोटी रुपयांच्या जवळपास 250 कामांना अवघ्या काही मिनिटांत मंजुरी देण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Ambarnath News: भाजप गटनेत्याने काढले नगरसेविकांचे 'ते' व्हिडीओ, अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप वाद पुन्हा पेटणार?
- Thursday April 30, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
अंबरनाथ नगरपरिषदेतील ताज्या घडामोडींनी पुन्हा एकदा स्थानिक राजकारण तापवलं आहे. अंबरनाथ येथे गेल्या काही दिवसांपासून महासभा वादाच्या भोवऱ्यात अडकली असून आता नव्या आरोपांमुळे वातावरण आणखी चिघळलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News: महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी शिवसेना- भाजपात वाद, प्रकरण कोर्टात जाणार
- Sunday April 26, 2026
- Written by Rahul Jadhav
हा वाद आता केवळ महापालिकेपुरता मर्यादित न राहता कायदेशीर लढाईत रूपांतरित होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bhayandar News: प्रताप सरनाईक फाउंडेशन क्रिकेट स्पर्धेत तुफान राडा, भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झाला वाद
- Saturday April 25, 2026
- Written by Naresh Shende
भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदानावर प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु, या क्रिकेट स्पर्धेला मोठं गालबोट लागल्याची घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Bhandara Crime: "इसको खतम करते है" म्हणत हल्ला, शिवसेना शिंदे गट- भाजपमध्ये राडा, लाठ्याकाठ्यांनी बेदम मारलं
- Sunday April 12, 2026
- Written by Gangappa Pujari
शिवसेना शिंदे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. याप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: महायुती जाहीर, मैदानात तणाव! धाराशिवमध्ये सेना- भाजपमध्ये वाद वाढला; युती फिस्कटणार?
- Tuesday January 27, 2026
- Written by Gangappa Pujari
धाराशिवमध्ये भाजप शिवसेनेची युती टिकणार की तणाव वाढणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. धाराशिवमध्ये महायुती जाहीर झाली असली तरी उमेदवारीवरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष वाढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sindhudurg News: भाजप विरुद्ध सेना संघर्ष पेटला! मध्यरात्री निलेश राणेंचा पोलिस स्टेशनमध्ये राडा
- Tuesday December 2, 2025
- Written by Gangappa Pujari
पोलिसांच्या नाकाबंदी वेळी देवगड भाजपा तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या कारमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुरबाडची जागा कोणाची? शिंदे गटाच्या दाव्याने विद्यमान भाजप आमदार काय करणार?
- Thursday July 4, 2024
- Written by Rahul Jadhav
मुरबाड विधानसभेची जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. भाजपचे किसन कथोरे हे सध्या विद्यमान आमदार आहेत. मात्र या जागेवर आता शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
शिवसेना- भाजप वाद पेटला? कदमांच्या आरोपांना भाजपचे थेट उत्तर
- Thursday June 20, 2024
- Written by Rahul Jadhav
भाजपनेही आता पलटवार करत रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिले आहे. अशा स्थितीत शिवसेना विरूद्ध भाजप यांच्यातला हा वाद आणखी पेटण्याची दाट शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
महायुतीत ठिणगी? रामदास कदम भडकले, भाजपला झाप-झाप झापले
- Thursday June 20, 2024
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Rahul Jadhav
रामदास कदम यांनी एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर धक्कादायक आरोप केले आहे. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.