Stock Markets
- All
- बातम्या
-
Share Market : शेअर बाजारात जबरदस्त तेजी, मोदींच्या लाल किल्ल्यावरील घोषणेचा परिणाम
- Monday August 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सिमेंट, इन्शुरन्स ,धातू, NBFC, बॅकिंग, FMCG क्षेत्रात जोरदार खरेदी दिसून येत आहे. Hero Moto , बजाज ऑटो, मारुती, व्होल्टास, अदाणी पोर्ट, अदाणी एन्टरप्रायझेस, यूनिलिव्हर, ICICI Bank, HDFC Bank या कंपन्यांचे शेअर तेजीत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Crash: शेअर बाजार धडाम; सेन्सेक्स 800 अंकांनी खाली, 'टॅरिफ वॉर'मुळे गुंतवणूकदारांचे 3 लाख बुडाले
- Thursday July 31, 2025
- Written by NDTV News Desk
Stock Market Crash Today: बुधवारी सकाळी भारतीय शेअर बाजार लाल निशानमध्ये उघडला. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये सुमारे 800 अंकांची मोठी घसरण झाली, तर निफ्टीही 200 अंकांनी खाली येऊन लाल निशानात पोहोचला.
-
marathi.ndtv.com
-
SIP करून 10 वर्षांत कोट्यधीश होण्यासाठी काय करावे लागेल ? जाणून घ्या सक्सेसफुल फॉर्म्युला
- Tuesday July 15, 2025
- Written by Shreerang
Mutual Fund SIP : शेअर बाजाराशी (Stock Market) संलग्न साधनांमध्ये गुंतवणुकीत जास्त धोका असला तरी, त्यातून मिळणारा परतावा हा चांगला असतो.
-
marathi.ndtv.com
-
Suzlon Energy News: वाऱ्याच्या वेगाने वाढतेय या शेअरची किंमत, 2000 % रिटर्न्स, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे ?
- Tuesday June 10, 2025
- NDTV
कंपनीची कामगिरी पाहिल्यानंतर तज्ज्ञांनी या कंपनीचा शेअर खरेदी करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. 8 पैकी 6 बाजार विश्लेषकांनी या शेअर खरेदी करायलाच हवा असा सल्ला दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
BSE Share: अबब! 6861% टक्के रिटर्न्स!! या धमाकेदार शेअरमध्ये अजून गुंतवणुकीची संधी आहे ?
- Tuesday June 10, 2025
- NDTV
BSE Dividend : बीएसईच्या स्थापनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुंतवणूकदारांना खास भेट दिली आहे. कंपनीने प्रति शेयर 5 रुपये विशेष लाभांश आणि त्यासोबत 18 रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Share Market Today : तुफान आलंया! सेन्सेक्स आणि निफ्टीची अभूतपूर्व झेप, तेजीमागची कारणे काय?
- Thursday May 15, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare, Edited by Onkar Arun Danke
शेअर बाजारात आज (गुरुवार 15 मे) अत्यंत वेगवान हालचाली बघायला मिळाल्या. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अभूतपूर्व तेजी बघायला मिळाली.
-
marathi.ndtv.com
-
Stock market Today: शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्स 1200 तर निफ्टी 300 अंकांनी खाली
- Tuesday May 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
दुपारी 1 वाजता सेन्सेक्स 1253 अंकांच्या घसरणीसह 1.52 टक्क्यांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी 316 अंकांच्या घसरणीसह 1.27 टक्क्यांवर ट्रेड करत होता.
-
marathi.ndtv.com
-
India-Pakistan Ceasefire नंतर शेअर बाजारात उसळी, Sensex-Nifty मध्ये जबरदस्त तेजी
- Monday May 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Stock Market Today: भारत-पाकिस्तान आणि रशिया-युक्रेन या दोन्ही युद्धामुळे निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता कमी झाल्यामुळे शेअर बाजारात जोरदार खरेदी होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pakistan Stock Market : पाकिस्तानी शेअर बाजारात 'आपटी'बॉम्ब, पडझडीमुळे ट्रेडिंग थांबवण्याची पाळी
- Thursday May 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Pakistan Stock Market Crash - पहलगाम इथे झालेल्या दहशतावादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने Operation Sindoor राबवलं होतं. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप आला आहे. गेल्या काही दिवसात रोज घसरत असलेल्या पाकिस्तानी शेअर बाजाराच्या निर्देशांकांत गुरुवारी इतकी घसरण झाली की ,अखेर ट्रेडींग थांबवावे लागले. यात गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Today: शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 1300, तर निफ्टी 400 अंकांनी वधारला
- Tuesday April 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Stock Market Updates 15 April 2025: जागतिक बाजारपेठेतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आणि अमेरिकेने टॅरिफमध्ये दिलेल्या सवलतींच्या बातम्यांमुळे आज भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Today: कालच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला, काही मिनिटात 8.45 लाख कोटींची कमाई
- Tuesday April 8, 2025
- NDTV
बीएसई सेन्सेक्स सध्या 1220.50 अंकांनी म्हणजेच 1.67 टक्क्यांच्या वाढीसह 74358.40 वर आहे आणि तर निफ्टी 385.05 अंकांनी म्हणजेच 1.74 टक्क्यांच्या वाढीसह 22546.65 वर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Crash: ब्लॅक मंडे! भारतीय शेयर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स 3000 तर निफ्टी 1000 अंकांनी खाली
- Monday April 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Stock Market Crash: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला आहे. ट्रम्प यांनी लादलेल्या मोठ्या आयात करांना प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेवर कडक आयात शुल्क लादले.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Today : शेयर बाजार गडगडला; सेन्सेक्स 1100 अंकानी तर निफ्टीमध्ये 275 अंकांची घसरण
- Tuesday April 1, 2025
- Written by NDTV News Desk
Stock Market Updates 1 April 2025:अमेरिकच्या समसमान कर आकारणीच्या भीतीने भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री सुरु झाली, यामुळे शेअर बाजार गडगडला.
-
marathi.ndtv.com
-
Stock market fraud: शेअर मार्केट, शेतकरी अन् 19 लाखाचा गंडा, कोकणी माणसाबरोबर काय घडलं?
- Saturday March 15, 2025
- Written by Rahul Jadhav
या प्रकरणातला मुख्य आरोपी हा सुयश सुर्वे आहे. तो मूळचा चिपळूण येथील आंतरावली निवळी कोडवाडी गावचा राहणारा आहे. तो शेतकरी असल्याचे समोर आले आहे.