Stone Pelting
- All
- बातम्या
-
Shocking News : आधी दगड आणि विटांनी ठेचले, मग मृतदेह कुत्र्यांच्या हवाली केला, मित्रानंच केली मित्राची हत्या !
- Tuesday December 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shocking News : एका जिवाभावाच्या मित्राने केवळ 500 रुपयांसाठी आपल्याच मित्राचा असा अंत केला, ज्याचा विचार करूनही अंगावर काटा येईल.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: उमेदवारीवरून भररस्त्यात राडा! MIMचे दोन गट भिडले; रॅलीमध्येच जुंपली
- Saturday December 27, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
या राड्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.
-
marathi.ndtv.com
-
Konkan Railway च्या विन्हेरे स्टेशनवर दरोड्याचा प्रयत्न; टीसी पेंडसेंमुळे प्रवाशांचा जीव वाचला
- Monday November 24, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Konkan Railway : मध्यरात्री 2 ची वेळ होती, अचानक स्लीपर कोचचं दार उघडलं अन् प्रवाशांमध्ये पसरली घबराट!
-
marathi.ndtv.com
-
JNU Violence: राजधानी हादरली! दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीत दगडफेकीचा प्रकार; ABVP चा गंभीर आरोप
- Thursday October 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
JNU Violence: देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) गुरुवारी दुर्गा देवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन विद्यार्थी गट एकमेकांशी भिडले.
-
marathi.ndtv.com
-
Gujarat News: गरब्यादरम्यान 'आय लव्ह मोहम्मद'ची घोषणा; दोन गटात राडा, गाड्यांची जाळपोळ
- Thursday September 25, 2025
- Reported by Jitendra Dixit, Written by Pravin Vitthal Wakchoure
एका व्यक्तीने 'आय लव्ह मोहम्मद' असे ओरडल्यामुळे वाद सुरू झाला. या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर नंतर दगडफेक आणि जाळपोळीत झाल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Washim Crime : वाशिम शहरात तणाव वाढला, मध्यरात्री 2 गटात तुफान हाणामारी; काहींच्या घरांवर दगडफेकीचा प्रकार
- Tuesday May 13, 2025
- Written by NDTV News Desk
वाशिम शहरातील बागवान पुरा, दंडे चौक, गणेशपेठ भागात तणाव निर्माण झाला होता. यावेळी काही घरांवर समाजकंटाकांकडून दगडफेक करण्यात आली. वाहनांचेही नुकसान झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stone pelting on Tapti-Ganga Express: ताप्ती-गंगा एक्सप्रेसवर दगडफेक; कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण
- Sunday January 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, ताप्ती-गंगा एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक सोडल्यानंतर अवघ्या 2 ते 3 किलोमीटरवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. दगडफेकीमुळे बी 6 कोच मधील खिडकीची काच फुटली आहे.