Team India Cricket
-
{
- All
- बातम्या
- फोटो
-
Asia Cup कपमधून शुभमन गिलला डावललं जाणार? काय आहे कारण?
- Monday August 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Asia Cup : रिपोर्टनुसार, भारतीय संघ व्यवस्थापन UAE च्या संथ खेळपट्ट्यांवर अधिक चांगली कामगिरी करू शकणाऱ्या अनुभवी मधल्या फळीतील फलंदाजांचा शोध घेत आहे.
-
marathi.ndtv.com
-
रोहित-विराटनंतर आणखी टीम इंडियाचा आणखी एक दिग्गज निवृत्त, 2 वेळा होता वर्ल्ड चॅम्पियन
- Friday June 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या टीम इंडियाच्या आणखी एका दिग्गजानं निवृत्ती जाहीर केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Team India : सचिन, सौरव आणि द्रविड ही 'या' कॅप्टनला देत नसत उलट उत्तर! सेहवागनं सांगितलं त्याचं नाव
- Friday May 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Virender Sehwag Big Statement: वीरेंद्र सेहवागनं एका चर्चेच्या दरम्यान ही माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Champions Trophy : Opening Ceremony साठी रोहित शर्मा पाकिस्तानात जाणार? मोठी अपडेट आली समोर
- Friday January 31, 2025
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
19 फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराचीला स्पर्धेचा सलामीचा सामना खेळवला जाईल. या सामन्याआधी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला जाईल.
-
marathi.ndtv.com
-
टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल गाठण्यासाठी 4 पर्याय, कसं असेल समीकरण?
- Monday December 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
WTC Final Qualification : भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका हे संघ पहिल्या दोन स्थानासाठी लढत होणार आहे. भारताला आपलं स्थान बळकट करण्यासाठी आणखी चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs NZ : रोहित-गंभीरचा 'एक्का' ठरला निर्णायक, 1328 दिवसांनंतर खेळणाऱ्या बॉलरनं घेतल्या 7 विकेट्स
- Thursday October 24, 2024
- Written by Onkar Arun Danke
India vs New Zealand 2nd Test : अक्षर पटेलच्या जागी त्याचा समावेश केल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. तब्बल 1328 दिवसांनंतर टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या सुंदरनं या संधीचं सोनं केलं.
-
marathi.ndtv.com
-
IND VS NZ: प्रतिष्ठेचा प्रश्न! सीरिज वाचवण्यासाठी टीम इंडियामध्ये होणार 3 बदल?
- Monday October 21, 2024
- Edited by Onkar Arun Danke
India vs New Zealand, 2ndTest : न्यूझीलंडच्या विजयानंतर टीम इंडियासमोर सीरिज वाचवण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Women's T-20 World Cup : भारताची पाकिस्तानवर मात, 6 विकेटने उडवला धुव्वा
- Sunday October 6, 2024

भारतीय महिलांनी केलेल्या या संथ खेळाचा त्यांना सेमी फायनलच्या शर्यतीत फटका बसू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
चेन्नई कसोटीत भारताची बांगलादेशवर मात, रविचंद्रन आश्विनची अष्टपैलू खेळी
- Sunday September 22, 2024

भारतीय संघ संकटात असताना आश्विनने पहिल्या डावाता शतक झळकावून दुसऱ्या डावात बांगलादेशचा निम्मा संघ गारद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला
-
marathi.ndtv.com
-
Duleep Trophy : टीम इंडियातील मुंबईकराची जागा धोक्यात, पहिल्या परीक्षेत सपशेल फेल
- Thursday September 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Sarfaraz Khan : सरफराजनं टीम इंडियात पदार्पण केल्यानंतर चांगली कामगिरी केली होती यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण, टीम इंडियात अनुभवी खेळाडू परतल्यानंतर त्याच्यावर बेंचवर बसण्याची टांगती तलवार आहे.
-
marathi.ndtv.com
-
IND vs SL : नव्या जबाबदारीत 'सूर्या' तळपला, टीम इंडियाच्या कॅप्टनचा लंकेला तडाखा, Video
- Saturday July 27, 2024
- Written by Onkar Arun Danke
India vs Sri Lanka T20 Series : टीम इंडियाच्या T20 टीमची कॅप्टनसी सूर्यकुमार यादववर (Suryakumar Yadav) सोपवली आहे. सूर्यानं कॅप्टन म्हणून पहिल्याच मॅचमध्ये दमदार बॅटिंग केली.
-
marathi.ndtv.com
-
विजयाचा अतिउत्साह! टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती, 14 जणं जखमी
- Friday July 5, 2024
- Written by NDTV News Desk
क्रिकेट टीमच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत 14 जणं किरकोळ जखमी झाले होते. याशिवाय 11 जणांवर जीटी रुग्णालयात उपचार करण्यात आले.