Thane City
- All
- बातम्या
-
Viral Video : परप्रांतीय तरुणांकडून मराठी तरुणाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, ठाण्यातील संतापजनक घटना
- Tuesday July 1, 2025
- Written by NDTV News Desk
Thane Viral Video: मारहाणीनंतर स्टेशन परिसरात प्रचंड गर्दी जमली होती. मराठी तरुणाला परप्रांतीयानी मारले म्हणून रस्त्यावरून येणारी जाणारी मराठी जनता मारहाण झालेल्या मराठी युवकाच्या सोबत उभी राहिली.
-
marathi.ndtv.com
-
Thane Borivali Twin Tunnel Project: ठाणे–बोरीवली प्रवास अवघ्या 15 मिनिटांत, मुख्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज! वाचा सर्व अपडेट
- Thursday June 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
Thane Borivali Twin Tunnel Project : ठाणे-बोरीवली प्रवास अवघ्या 15 मिनिटांंमध्ये पूर्ण होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Diva Mumbra Demolition : खान कंपाऊंडमधील 17 इमारती जमीनदोस्त, फारूख शेखवर निलंबनाची कारवाई
- Tuesday June 24, 2025
- Edited by Shreerang
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेने (TMC) बेकायदेशीर बांधकामांवर सुरू केलेल्या धडक कारवाईचा आज (मंगळवार, 24 जून) दुसरा दिवस होता.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai’s biggest Metro depot : ठाण्याजवळ उभारला जाणार सर्वात मोठे मेट्रो डेपो, वाचा संपूर्ण माहिती
- Monday June 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai’s biggest Metro depot : ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे मुंबई मेट्रोसाठी सर्वात मोठा डेपो उभारला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
शिंदेंच्या ठाण्यात मराठीला तिसऱ्या भाषेचा दर्जा, प्रसिद्ध इंग्रजी शाळेची मुजोरी ; मनसेचा निर्वाणीचा इशारा
- Monday June 16, 2025
- Written by Shreerang
Thane School Language Row या शाळांमध्ये हिंदी ही दुसरी भाषा म्हणतात आणि मराठी तिसरी भाषा म्हणतात, हे चालणार नाही. आम्ही शाळेला ताकीद दिल्यानंतर मुख्याध्यापकांनी मला शब्द दिलाय की ते लगेच मराठी ही अनिवार्य असेल असा मेसेज ते प्रसारीत करणार आहेत. असे मनसेच्या अविनाश जाधव यांनी म्हटले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Train Accident : लोकलची दारे नाही, परप्रांतीयांचे लोंढे बंद करा; राज ठाकरेंच्या भूमिकेला नागरिकांचा पाठिंबा
- Monday June 9, 2025
- NDTV
MNS Chief Raj Thackeray on Mumbra Local Accident : रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Vicky Mukhyadal Mumbra Train Accident : 7 तारखेला वाढदिवस, 9 तारखेला मृत्यू; मुलाच्या बर्थडेपूर्वीच घेतला जगाचा निरोप
- Monday June 9, 2025
- NDTV
Vicky Mukhyadal :विकी मुख्यदल आपल्या कुटुंबासह कल्याणच्या लोकग्राम परिसरात राहात होते. इथल्या सिंधू इमारतीतील रहिवाशांना विकी यांच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच जबर धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Train Accident : लोकल ट्रेनचे दरवाजे आपोआप बंद झाल्यास काय होईल ?
- Monday June 9, 2025
- NDTV
Automatic Door Closing System for Mumbai Local Train : निर्णय जाहीर होताक्षणी सगळ्या लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजांची यंत्रणा बसवली जाण्याची शक्यता ही फारच कमी आहे. सगळ्या लोकल गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसवण्यासाठी बरेच महिने लागण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Covid 19 Cases In Thane: ठाण्यात कोरोना बाधितांची संख्या 130 वर; राज्यातील आणि देशीतील स्थिती काय?
- Thursday June 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
महाराष्ट्रात मागील 24 तासात महाराष्ट्रात 16 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 76 वर्षांचे दोन पुरुष आणि 79 वर्षांची एक महिला यांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thane 5 Best Vada Pav : ठाण्यातले 5 बेस्ट वडापाव, तुमचा फेव्हरेट कोणता ?
- Thursday June 5, 2025
- NDTV
मऊ लुसलुशीत पाव, आंबट गोड, तिखट ओली चटणी, सोबतीला सुकी तिखट चटणी, कांदा. मधोमध नीटपणे कापलेल्या पावामध्ये भरलेला गरमागरम वडा असं दृश्य दिसलं की भूक नसलेल्या माणसाचीही तपस्या भंग होते.
-
marathi.ndtv.com
-
Honey Trap : 'ती'ने फेसबुकवर अंगप्रदर्शन केले, 'त्याने' पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवली! ठाण्याचा रवी असा सापडला जाळ्यात
- Friday May 30, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by Onkar Arun Danke
Pakistani Spy Arrested : रवी हा नेव्हल डॉकमध्ये फिटर म्हणून कामाला होता. तो वर्षभरापासून फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेच्या संपर्कात होता.
-
marathi.ndtv.com
-
Thane News : हनीट्र्रॅपमध्ये अडकला इंजिनिअर! नौदलाची गोपनिय माहिती पाकिस्तानला शेअर केल्याबद्दल अटक
- Friday May 30, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by NDTV News Desk
रविकुमार वर्मा कंपनीचा कर्मचारी म्हणून त्याला दक्षिण मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये प्रवेश करण्याची परवानगी होती. तो नौदल जहाजांवर काम करत असे.
-
marathi.ndtv.com
-
Pakistani Spy : महाराष्ट्रात सापडले पाकिस्तानचे हेर, संवेदनशील माहिती देणाऱ्या 3 जणांना अटक
- Thursday May 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
पहलगाममधील दहशतवादी हल्ला (Pahalgam Terrorist attack) आणि ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) भारतामध्ये काम करत असलेलं पाकिस्तानी हेरांचं नेटवर्क उघड होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Corona Virus Death : ठाण्यातील 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू
- Sunday May 25, 2025
- Written by NDTV News Desk
हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये नव्या कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. नव्या कोरोना व्हेरिएंटच्या लक्षणांमध्ये ताप, खोकला ही लक्षणे दिसून येतात.