Thane Politics
- All
- बातम्या
-
वाह रे पठ्ठ्या! मतदानासाठी थेट दुबईतून ठाण्यात आला, मतदानानंतर म्हणाला...
- Wednesday November 20, 2024
- Written by Rahul Jadhav
ग्रामिण भागाच्या तुलनेत शहरात मतदारांनी मतदानाकडे पाठ केल्याचे दिसून येत आहे. मुंबई आणि ठाण्यात तरी ही स्थिती दिसत आहे.
- marathi.ndtv.com
-
Thane News : केदार दिघेंसह 9 जणांवर गुन्हे दाखल, ठाण्यातील राजकारण तापलं
- Wednesday November 20, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री 1.45 ते 2 वाजेच्या दरम्यान अष्टविनायक चौकत पैसे आणि दारू वाटप करण्याचा प्रयत्न केला. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केदार दिघेंसह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
'जितेंद्र आव्हाड ढोंगी, एक्टिंग करतो' राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षाच्या आरोपाने खळबळ
- Saturday October 26, 2024
- Written by Rahul Jadhav
सुधीर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे ग्राणीण युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख ढोंगी असा केला आहे.
- marathi.ndtv.com
-
'मविआची सत्ता आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल', PM मोदींचा थेट आरोप
- Saturday October 5, 2024
- NDTV
PM Modi : महाविकास आघाडीला संधी मिळाली तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राग काढतील. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरु केलेल्या सर्व योजना त्या बंद करतील असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
PM नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर; मुंबई, ठाणे, नवी मुंबईला हजारो कोटींच्या प्रकल्पांची भेट
- Friday October 4, 2024
- Written by NDTV News Desk
पंतप्रधान मोदी प्रमुख मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. सुमारे 14,120 कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो लाईन - 3 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी विभागाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.
- marathi.ndtv.com
-
Audio Clip : "अक्षय शिंदे याची जी हत्या झाली..", जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ
- Sunday September 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Akshay Shinde Encounter Case : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. या ऑडिओ क्लिपमुळे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नेमका कसा झाला याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
VIDEO : आनंदाश्रमात आनंद दिघेंच्या प्रतिमेसमोर उधळल्या नोटा, नेमकं काय घडलं?
- Friday September 13, 2024
- Written by NDTV News Desk
केदार दिघे यांनी एनडीटीव्ही मराठीसोबत बोलताना म्हटलं की, आनंदाश्रमातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर मला ठाण्यातून अनेकांचे फोन येत आहेत. मी याआधीही सांगितलं होतं की आनंद आश्रम आता आनंद आश्रम राहिलेलं नाही.
- marathi.ndtv.com
-
पैठण विधानसभेत कोणाची सरशी? मविआ की महायुती? काय सांगतो मतदारसंघाचा इतिहास
- Wednesday August 14, 2024
- Written by NDTV News Desk
महाविकास आघाडीचा विचार केल्यास पैठण विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे नेते संजय वाघचौरे पैठण विधानसभा निवडणुकीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे.
- marathi.ndtv.com
-
ठाणे गडकरी रंगायतन राडा प्रकरण; मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
- Sunday August 11, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya
Thane News : मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाड्यांवर हल्ला करणे, गोंधळ घातल्या प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.