Uday Samant
- All
- बातम्या
-
आंतरवाली सराटीत मध्यरात्री उदय सामंतांनी घेतली जरांगेंची भेट; बंद दाराआड नेमकं काय घडलं?
- Tuesday October 15, 2024
- Written by NDTV News Desk
एकीकडे जरांगे यांनी सरकारला दसरा मेळाव्यात दंड थोपटत आव्हान दिलं होतं. त्यातच सरकारमध्ये असलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी त्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
ST Bus Strike : एसटीचा संप चिघळला, उदय सामंत - कर्मचारी संघटनांची बैठक निष्फळ
- Tuesday September 3, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Maharashtra ST Bus Strike: राज्यभरातील एसटीच्या विविध संघटनांनी पुकारलेला संप आणखी चिघळला आहे.
- marathi.ndtv.com
-
महायुतीत आता रत्नागिरीत वाद, शिंदेंच्या मंत्र्याला भाजप नेता भिडला, थेट सुनावले
- Friday August 23, 2024
- Written by Rahul Jadhav
भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केलं आहे. राज्यातले सरकारहे भाजप शिवसेनेचे आहे हे लक्षात ठेवा अशा शब्दात माने यांनी सामंत यांना सुनावले आहे.
- marathi.ndtv.com
-
चंद्रकांत खैरे निवडणूक लढवणार? लोकसभेच्या पराभवानंतर आता विधानसभेची तयारी
- Friday July 26, 2024
- NDTV
लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमधून पराभव झाल्यानंतर चंद्रकांत खैरे आता संभाजीनगर पश्चिममधून निवडणूक (Vidhan Sabha Election) लढवण्याची शक्यता आहे.
- marathi.ndtv.com
-
खेला होणार? आघाडीचे आमदार महायुतीत आले तर... शिंदेंच्या मंत्र्यांचे मोठे वक्तव्य
- Saturday July 13, 2024
- Reported by Rahul Jadhav
जे आमदार फुटले त्यांचा त्यांच्या नेत्यांवर विश्वास राहीलेला नाही. त्यामुळे जे आम्हाला सल्ले देत आहेत त्यांनी सल्ले देणे बंद करावे असा टोला शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.
- marathi.ndtv.com
-
'ज्यांनी आमची वाट लावण्याचा प्रयत्न केला, त्यांची...' राणे-सामंत वाद पेटणार?
- Wednesday July 10, 2024
- Written by Rahul Jadhav
'ज्यांनी आमची वाट लावण्याचा प्रयत्न केला, त्यांची वाट लावल्या शिवाय राहाणार नाही'असा थेट इशाराच निलेश राणे यांनी दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
' सरकारी अधिकारी नालायक आणि भ्रष्ट, मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत नाही,' गणेश नाईक भडकले
- Wednesday July 3, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Onkar Arun Danke
Ganesh Naik on CIDCO Land : राज्य सरकारचे काही अधिकारी नालायक आणि भ्रष्ट आहेत, असा थेट आरोप भाजपा आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी केलाय.
- marathi.ndtv.com
-
संभाजीराजे छत्रपतींचा अपमान कुणी केला? 2 Video दाखवत उदय सामंत यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
- Wednesday May 1, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Uday Samant PC : संभाजीराजे छत्रपती यांचा मागच्या वर्षी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत कुणी अपमान केला? असा प्रश्न विचारत सामंत यांनी दोन व्हिडिओ सादर केले.
- marathi.ndtv.com
-
'आता आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला, मात्र...'; नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया
- Thursday April 18, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
भाजप आणि नारायण राणे यांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
- marathi.ndtv.com
-
महायुतीत रत्नागिरीचा उमेदवार कोण? राणेंनी उमेदवाराचे नाव घेतले, तिढा वाढणार?
- Friday April 12, 2024
- Written by Rahul Jadhav
राणे यांनी या मतदार संघात कोण उभे राहाणार आहेत हेच एका मेळाव्यात जाहीर केले. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. जागा अजून कोणाला जाणार हे ठरले नसतानाही उमेदवाराचे नाव जाहीर केल्यामुळे तिढा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.