Upsc Exam
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
IAS आणि IPS अधिकारी; पगार, पॉवर जबाबदाऱ्यांमध्ये काय फरक आहे?
- Wednesday September 18, 2024
- Written by NDTV News Desk
आयएएस आणि आयपीएस दोघांच्याही जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. तथापि, IAS अधिकारी हे IPS पेक्षा अधिक शक्तिशाली मानले जातात कारण त्यांच्याकडे त्यांच्या जिल्ह्यातील सर्व विभागांचे नियंत्रण असते, तर IPS अधिकाऱ्यांचे फक्त त्यांच्या विभागावर नियंत्रण असते.
- marathi.ndtv.com
-
Puja Khedkar : 'मला अपात्र ठरवण्याचा UPSC ला अधिकार नाही,' पूजा खेडकरांचं कोर्टात उत्तर
- Wednesday August 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Puja Khedkar : मला अपात्र ठरवण्याचा अधिकार UPSC ला नाही, असा दावा निलंबित प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
UPSC द्वारे होणारी 'लॅटरल एन्ट्री' भरती काय आहे? राहुल गांधींसह विरोधकांचा विरोध का?
- Monday August 19, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
What is Lateral Entry : केंद्र सरकार आणि विरोध पक्ष सरकारी नोकर भरतीतील लॅटरल एन्ट्री धोरणामुळे आमने-सामने आले आहेत. मात्र हे लॅटरल एन्ट्री पद्धत नेमकी आहे काय? याद्वारे कुणाला नोकरी मिळते? शिक्षणाची आणि वयाची अट काय आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
- marathi.ndtv.com
-
UPSC निकालानंतर कच्चा घरातील सेलिब्रेशन डोळ्यात पाणी आणणारं!
- Wednesday April 17, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड झालेले पवन कुमार याचं आयुष्य कच्चा घरात गेलं. मात्र उज्ज्वल भविष्याची इमारत मजबूत करण्यासाठी पवन कुमारने मेहनत केली आणि या अवघड परीक्षेत यश मिळवलं.
- marathi.ndtv.com
-
वडिलांचं निधन नंतर आईलाही गमावलं; लेकाने UPSC मध्ये दुसऱ्या क्रमांकावर येत वाहिली श्रद्धांजली
- Wednesday April 17, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
अनिमेष प्रधान ओरिसातील आहे. त्याने NIT राऊरकेलामधून कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केलं. यानंतर त्याने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये काम सुरू केलं होतं. नोकरी करीत असताना तो युपीएससीची तयारी करीत होता.
- marathi.ndtv.com
-
कशी असते UPSC परीक्षा? सरकारी अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं?
- Friday March 22, 2024
- Written by Onkar Arun Danke, NDTV News Desk
आयएएस (IAS), आयपीएस (IPS) किंवा आयएफएस (IFS) या सरकारी नोकरीतील टॉपच्या तीन पोस्ट मिळवण्यासाठी यूपीएससी परीक्षा (UPSC Civil Service Exam) पास होणं आवश्यक आहे.