Uran Murder Case
- All
- बातम्या
-
यशश्री शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; गेल्या 5 वर्षात काय घडलं? सगळं समोर येण्याची शक्यता
- Monday August 12, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by NDTV News Desk
गेल्या पाच वर्षांपासून आपण मोबाईलवरुन तरुणीच्या संपर्कात होतो, अशी माहिती आरोपी दाऊद शेखने पोलिसांना दिली आहे. तोच मोबाईल आता पोलिसांना सापडला आहे.
- marathi.ndtv.com
-
...तर यशश्री वाचली असती? 'त्या' आदेशाकडे दुर्लक्ष करणं महागात पडलं
- Saturday August 3, 2024
- Written by Rahul Jadhav
आरोपी दाऊद शेख याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होता. त्याला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली जेलची हवाही खाली लागली होती. तो जामीनावर बाहेर होता.
- marathi.ndtv.com
-
यशश्री हत्याकांड : आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी
- Wednesday July 31, 2024
- Written by NDTV News Desk
राज्यभरातून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
नवी मुंबई, उरणनंतर पिंपरी- चिंचवड हादरलं, एकतर्फी प्रेमातून रात्रीच्या अंधारत भयंकर घडलं
- Tuesday July 30, 2024
- Written by Rahul Jadhav
एकतर्फी प्रेमातून एका 21 वर्षीय तरूणीचा खून करण्यात आला आहे. भर रस्त्यात तिच्यावर चाकूने वार करण्यात आले.
- marathi.ndtv.com
-
यशश्रीची हत्या अन् लव्ह जिहाद, शर्मिला ठाकरेंचा संताप अनावर, का भडकल्या?
- Tuesday July 30, 2024
- Written by Rahul Jadhav
उरण हत्येत लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यावरही शर्मिला ठाकरे यांनी परखड मत व्यक्त केले आहे. शिवाय शिळफाटा इथं झालेल्या प्रकरणावरही त्यांनी आपला राग आणि संताप व्यक्त केला आहे.
- marathi.ndtv.com
-
यशश्री इच्छेने दाऊदला भेटायला गेली होती? पोलिसांच्या पत्रकार परिषदेनंतर उरण हत्याकांडाला वेगळं वळण
- Tuesday July 30, 2024
- Written by NDTV News Desk
यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केला.
- marathi.ndtv.com
-
साध्या वेशात पोलिसांनी नराधम दाऊदच्या आवळल्या मुसक्या; यशश्री हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट
- Tuesday July 30, 2024
- Written by NDTV News Desk
उरणमधील यशश्री शिंदे (Yashshree Shinde) हिची अत्यंत निघृणपणे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.