जाहिरात

Vanchit Bahujan Aaghadi

'Vanchit Bahujan Aaghadi' - 9 News Result(s)
  • वसंत मोरेंचं ठरलं! इंजिन सोडलं, रोड रोलरवर चढले,आता हाती मशाल घेणार

    वसंत मोरेंचं ठरलं! इंजिन सोडलं, रोड रोलरवर चढले,आता हाती मशाल घेणार

    आता आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता वसंत मोरेंनी नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ते वंचितची साथ सोडणार आहेत.

  • पाच कोटी दे अन्यथा तुझ्यासह कुटुंब संपवू; वंचितच्या नेत्याला थेट कॅनडामधून धमकी

    पाच कोटी दे अन्यथा तुझ्यासह कुटुंब संपवू; वंचितच्या नेत्याला थेट कॅनडामधून धमकी

    छत्रपती संभाजी नगर शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

  • वंचितचा उमेदवार एबी फॉर्मपासून वंचित, जबाबदारी घेणाऱ्यानेच दाखल केला उमेदवारी अर्ज

    वंचितचा उमेदवार एबी फॉर्मपासून वंचित, जबाबदारी घेणाऱ्यानेच दाखल केला उमेदवारी अर्ज

    Lok Sabha Elections 2024: वंचित बहुजन आघाडीच्या मंत्रालयातील सेवा निवृत्त अधिकारी मिलिंद कांबळे यांच्या नावाचा एबी फॉर्म मिलिंद कांबळे नावाच्या दुसऱ्याच उमेदवाराने पळवून भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

  • वंचितने बारामतीत उमेदवार का दिला नाही? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं पडद्यामागे काय घडलं?

    वंचितने बारामतीत उमेदवार का दिला नाही? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं पडद्यामागे काय घडलं?

    एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी निवडणूक 12 मतदारसंघात दिसत आहे. याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होताना दिसत आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

  • वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर 

    वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर 

    2 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीने तिसरी यादी जाहीर केली होती. यामध्ये मनसेचा राजीनामा दिलेले वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

  • गल्लीतल्या दादाप्रमाणे मोदी वसुली करतात – प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

    गल्लीतल्या दादाप्रमाणे मोदी वसुली करतात – प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

    गडचिरोली येथे वंचित (VBA) उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभेत आंबेडकरांचं वक्तव्य. शरद पवार-उद्धव ठाकरेंसह काँग्रेसचाही (Congress) घेतला समाचार

  • विशाल पाटील सांगलीत मविआचा खेळ बिघडवणार? बंधू प्रतिक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

    विशाल पाटील सांगलीत मविआचा खेळ बिघडवणार? बंधू प्रतिक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

    महाविकास आघाडीने संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत जागावाटपाचा तिढा सोडवला. परंतु सांगलीची जागा न मिळाल्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. शेवटपर्यंत विशाल पाटील यांच्यासाठी लढत राहण्याचा निर्धार स्थानिक काँग्रेस नेतृत्वाने घेतला आहे.

  • भाजपचा विजय सोपा करण्यासाठी वसंत मोरेंना वंचितची उमेदवारी? आव्हाडांनी व्यक्त केली शंका

    भाजपचा विजय सोपा करण्यासाठी वसंत मोरेंना वंचितची उमेदवारी? आव्हाडांनी व्यक्त केली शंका

    यंदा पुणे लोकसभा निवडणुकीत रविंद्र धंगेकर-मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे (Vasant More) यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होणार आहे. परंतु मोरे यांना वंचितने दिलेल्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आव्हाडांनी (Jitendra Aavhad) एका वेगळ्या चर्चेला तोंड फोडलं आहे.

  • लोकसभा निवडणूक - प्रकाश आंबेडकरांचं 'प्रेशर' कोणावर? 'या' चिन्हावर लढणार निवडणूक

    लोकसभा निवडणूक - प्रकाश आंबेडकरांचं 'प्रेशर' कोणावर? 'या' चिन्हावर लढणार निवडणूक

    महाविकास आघाडीत प्रवेश मिळवण्याच्या वाटेवर असलेले प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) चर्चा फिस्कटल्यामुळे माघारी परतले आणि वंचितने पुन्हा स्वतंत्र लढायचा निर्णय घेतल्यामुळे महायुती व महाविकास आघाडीची (MVA) डोकेदुखी वाढली आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;