Vasai Crime
- All
- बातम्या
-
Vasai Virar : रुग्णांच्या आरोग्याची खेळ, वसई विरार पालिकेच्या रुग्णालयांना बनावट औषधांचा पुरवठा
- Sunday June 29, 2025
- Written by NDTV News Desk
बनावट औषधांचा मोठा स्कॅम उघड झाला असून वालीव पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : एक WhatsApp कॉल अन् खात्यातून 1.35 कोटी गायब; निवृत्त प्राध्यापकासोबत नेमकं या घडलं?
- Wednesday June 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
ज्येष्ठ नागरिकांना लक्ष करून त्यांची सायबर फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वसईतील संतोष अच्युत शेंडे या सेवानिवृत्त प्राध्यापकांना WhatsApp व्हिडिओ कॉल करून, आपण पोलीस आणि TRAIचे अधिकारी असल्याचे सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : वाढदिवसाच्या पार्टीत शुल्लक वादातून तरुणाची हत्या, दोघे गंभीर जखमी
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
Vasai Crime News : पापडी येथील एका कंपनीत काम करणार्या तरुणाचा वाढदिवस होता. त्यावेळी हे मित्र एका मोकळ्या जागेत पार्टीसाठी बसले होते. ओल्या पार्टीत सर्वच गुंग होते.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 1 आठवड्यात 3 कारवाया, 9 कोटींचे ड्रग्ज जप्त, नालासोपारा की ड्रग्स माफियांचा अड्डा?
- Thursday May 22, 2025
- Written by Rahul Jadhav
आठवडाभरात पोलिसांनी जप्त केलेला अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारानुसार 9 कोटी 45 लाख 92 हजार इतकी आहे.
-
marathi.ndtv.com
-
बेकायदा बांधकामे भोवणार, वसई विरार महापालिका अधिकाऱ्यावर ईडीची धाड; संपत्ती पाहून अधिकारीही गरगरले
- Thursday May 15, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
या रकमेकडे पाहिल्यानंतर वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये झालेला घोटाळा किती मोठा असू शकतो यावर प्रकाशझोत पडण्यास आणि या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांच्या सहभाग किती आहे हे कळण्यास मदत होईल असे ईडीचे म्हणणे आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Crime News : "तू खालच्या जातीची आहेस…", प्रियकराच्या वडिलांचा लग्नाला विरोध, तरुणीने संपवलं आयुष्य
- Monday May 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Vasai Crime News : प्रियकर आयुषने तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. त्यामुळे रेवतीने नैराश्यातून आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याची माहिती वसई पोलिसांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
वसईत महिलेला दांपत्याकडून अमानुष मारहाण, चेहऱ्यावर ब्लेडने वार, गुप्तांगावर दिले इस्त्रीचे चटके!
- Saturday April 19, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Vasai Crime News : कांदिवली येथील एका 43 वर्षांच्या महिलेला वसईत राहणाऱ्या एका दांपत्याने घरात डांबून ठेवून अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : गॅस हुंगून तरुणाची आत्महत्या, दारावर धोक्याच्या सूचना; वसईतील हादरवणारा प्रकार
- Thursday March 20, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
आतापर्यंत कधीच कोणी अशाप्रकारे स्वत:ला संपवलं नसेल. या तरुणाने घरातच मृत्यूचं गॅस चेंबर बनवलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 3 लेकरांची आई, 3 महिन्याच्या भाच्याला घेऊन पळाली, प्रियकराला भेटली, पुढे जे समोर आलं ते...
- Tuesday March 11, 2025
- Written by Rahul Jadhav
मुलगा गायब झाल्याने त्याच्या पालकांनी मांडवी पोलिस स्थानकात याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी शोध ही सुरू केला.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: आधी अपहरण केलं, मग 2 वर्ष नशा मुक्ती केंद्रात डांबलं, बाहेर आल्यावर भयंकर घडलं
- Monday March 10, 2025
- Written by Rahul Jadhav
वसई तालुक्यातील तिल्हेर गावातील शुभ प्रभात फाऊंडेशन नशा मुक्ती केंद्र म्हणजे एक छळ छावणी असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.