Vishalgad
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
विशाळगड हिंसाचार प्रकरण; 17 जणांना जामीन मंजूर, तर 7 जणांचे जामीन फेटाळले
- Wednesday August 7, 2024
- Edited by NDTV News Desk
Kolhapur News : 14 जुलै रोजी विशाळगड परिसरातील गाजापूर भागात एका जमावने आक्रमक होत तोडफोड केली होती. त्यानंतर या सर्व संशयित आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
- marathi.ndtv.com
-
'आज आम्ही बोललो नाही, तर ते उद्या...' विशाळगड प्रकरणात जलील संतापले
- Friday July 19, 2024
- Reported by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Imtiaz Jaleel :विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहीम आणि त्यानंतर त्या भागात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी MIM नेते इम्तियाज जलील यांनी गंभीर इशारा दिला.
- marathi.ndtv.com
-
विशाळगडावरील अतिक्रमण : राजे विरुद्ध महाराज? राजघराण्यातील वादाची राज्यात चर्चा
- Thursday July 18, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Sambhajiraje Chhatrapati vs Shahu Maharaj Chhatrapati : विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई सुरू असताना कोल्हापूरच्या राजघरणातल्या वादाने चर्चेला तोंड फुटलं आहे.
- marathi.ndtv.com
-
कोल्हापुरात कलम 163 लागू, 'या' गोष्टी करण्यावर बंदी
- Thursday July 18, 2024
- Written by Rahul Jadhav
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कलम 163 लागू केला आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडिओ,अफवा पसरवणारे संदेश, खोटी माहिती देता येणार नाही.
- marathi.ndtv.com
-
विशाळगडावर गेल्यावर मी घाबरलो होतो! संभाजी राजेंना जे दिसलं ते भयानक होतं
- Tuesday July 16, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
संभाजी राजे यांनी म्हटले की, दोन्ही धर्माच्या लोकांनी मान्य केलं होतं की गडावर 158 अतिक्रमणे आहे. आणि पायथ्याला 12 अतिक्रमणे आहेत.
- marathi.ndtv.com
-
विशाळगड प्रकरणात MIM आक्रमक, जलील यांनी सांगितला शुक्रवारचा कार्यक्रम
- Tuesday July 16, 2024
- Reported by Mosin Shaikh, Written by Onkar Arun Danke
Vishalgad Violence : विशाळगडमधील अतिक्रमणाच्या विरोधात रविवारी हिंसाचार झाला. त्यानंतर या प्रकरणात MIM पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे.
- marathi.ndtv.com
-
विशाळगड अतिक्रमण प्रकरणात प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप, संभाजी भिंडेंना घेरलं!
- Tuesday July 16, 2024
- Written by NDTV News Desk
विशाळगडावर दगडफेक देखील करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. अशात आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
- marathi.ndtv.com
-
संभाजी राजे फक्त एकाच धर्माच्या अतिक्रमणाच्या विरोधात आहेत? पोलीस स्टेशन बाहेर उभे राहून दिले आरोपांना उत्तर
- Monday July 15, 2024
- NDTV
आंदोलनातील कार्यकर्त्यांची विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटाव ही भूमिका होती. यासाठी रविवारी मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते जमलेले होते.
- marathi.ndtv.com
-
Vishalgad : विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल
- Monday July 15, 2024
- Reported by NDTV News Desk
दोन वेगवेगळ्या आंदोलनांमुळे या परिसरात अनेक कार्यकर्ते जमा झालेले होते. यातील संतप्त कार्यकर्त्यांनी विशाळगड परिसरात आक्रमक भूमिका घेतली.
- marathi.ndtv.com
-
घोषणाबाजी, तोडफोड, दगडफेक, लाठीचार्ज, विशाळगडावर भरपावसात काय काय घडलं?
- Sunday July 14, 2024

संभाजीराजे विशाळगडावर जाणार, शिवप्रेमींना घातली साद! कोल्हापूरमध्ये जमावबंदी लागू
- Saturday July 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
Sambhajiraje Chhatrapati on Vishalgad : कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावरील अतिक्रमणावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.