Walmik Karad Case
- All
- बातम्या
-
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडला कसा लागला मोक्का? कोर्टातल्या युक्तिवादाची Inside Story
- Tuesday January 14, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
Walmik Karad: वाल्मिक कराडसह 100 जणांना दणका! संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई
- Monday January 13, 2025
- Written by Gangappa Pujari
हत्येचा मास्टरमाईंड म्हणून आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडसह अनेकांकडे परवानाधारक शस्त्र असल्याचे समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता या शस्त्र परवान्यांबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
Walmik Karad: पैशांचा ढीग, फार्महाऊस अन् 11 कोटींचा स्कॅम; वाल्मिक कराडने 140 जणांना कसं लुटलं?
- Sunday January 12, 2025
- Written by Gangappa Pujari
वाल्मिक कराडने अनुदानाच्या नावाखाली कोट्यावधी रुपये हडपल्याचे समोर आले होते. या दाव्यानंतर आता एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- marathi.ndtv.com
-
Solapur News: वाल्मिक कराडचा मुलगाही अडचणीत! मॅनेजरच्या पत्नीने केले गंभीर आरोप; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून...
- Saturday January 11, 2025
- Written by Gangappa Pujari
वाल्मिक कराडनंतर त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता असून वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh: '2 कोटी द्या अन्यथा हातपाय तोडू....', बीड खंडणी प्रकरणात मोठी अपडेट; वाल्मिक कराड गोत्यात
- Friday January 10, 2025
- Written by Gangappa Pujari
वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या ताब्यात असून त्याचे आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात संबंध आहे का? याबाबतचा तपास सध्या सुरु आहे. याच प्रकरणात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
Highlights : मद्यधुंद कार चालकाची 8 ते 10 दुचाकींना धडक, कल्याणमधील चिराग हॉटेल परिसरातील घटना
- Friday January 10, 2025
- Written by Gangappa Pujari
देश- विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, क्रिडा- शेतीविषयक बातम्या, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह सर्व जिल्ह्यांमधील ताज्या बातम्यांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर
- marathi.ndtv.com
-
Walmik Karad: 'लाडकी बहीण'च्या समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात
- Thursday January 9, 2025
- Written by Gangappa Pujari
अनेक गंभीर गुन्हे नावावर असलेल्या वाल्मिक कराडची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मीक नियुक्ती करण्यात आल्याचे समोर आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात; खंडणी प्रकरणातील आरोपींवर मोक्का लागणार?
- Monday January 6, 2025
- Written by Gangappa Pujari
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते.त्यामुळे आता त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
Manoj Jarange Patil: धनंजय मुंडेंना समज द्या, तो आवरला नाही तर... मनोज जरांगेंचा मोठा इशारा
- Sunday January 5, 2025
- Written by Gangappa Pujari
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे. पुण्यामध्ये आयोजित जनआक्रोश मोर्चावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
- marathi.ndtv.com
-
Beed and Pune Connection: वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे; बीडचे आरोपी पुण्यातच का सापडतात ?
- Saturday January 4, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना बीड पोलिसांनी शनिवारी (04 जानेवारी 2025) अटक केली. या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली हे विशेष.