Walmik Karad News
- All
- बातम्या
-
Raigad News: "मंगेश काळोखेवर 13 वार करणारा आरोपी वाल्मिक कराडचा साथीदार..", खोपोली हत्याकांडाचं बीड कनेक्शन?
- Monday December 29, 2025
- Written by Naresh Shende
रायगडच्या खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ही हत्या झाल्याने राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. अशातच आमदार महेंद्र थोरवेंनी खळबळजनक आरोप केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?
- Tuesday December 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Beed News: वारंवार वकील बदलणे आणि पुराव्यांच्या प्रतींसाठी वेळ मागण्याच्या प्रकारावर न्यायालयाने कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. "प्रत्येक तारखेला असे व्हायला नको," असे सुनावत न्यायालयाने आरोपींना आजच डेटा तपासून घेण्याचे आदेश दिले.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार, विशेष मकोका कोर्टाचं निरीक्षण
- Wednesday July 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
संतोष देशमुख हे खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करून कट रचून त्यांची हत्या करण्यात आली. वाल्मीक कराडसह टोळीवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
-
marathi.ndtv.com
-
माझे हातपाय तोडताना वाल्मिक कराडला Live पाहायचे होते! राशप नेत्याचा सनसनाटी आरोप
- Monday July 28, 2025
- NDTV
Allegations on Dhananjay Munde and Walmik Karad: राशपच्या नेत्याने शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासंदर्भात धक्कादायक गौप्यस्फोट केले.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : वाल्मीक कराडला दिलासा नाही; दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
- Tuesday July 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Walmik Karad: सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. उज्वल निकम यावर बोलताना म्हणाले की, वाल्मीक कराडसह इतर आरोपींनी दोषमुक्तीचे अर्ज दाखल करून फक्त वेळेचा अपव्यय केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case: वाल्मीक कराडची प्रॉपर्टी जप्त होणार? वकिलांचा जोरदार युक्तीवाद, कोर्टात काय घडलं?
- Monday July 7, 2025
- Written by NDTV News Desk
सुनावणीत सरकारी युक्तिवाद झालेला असून आरोपींच्या बाजूने आरोपीच्या वकिलांनी आपली भूमिका मांडली आहे. इतर आरोपींनी देखील न्यायालयाला प्रॉपर्टी जप्त करू नये, अशी विनंती केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Walmik Karad : वाल्मिक कराड 'मकोका'तून दोषमुक्त होणार? कोट्यवधी संपत्तीचं काय? 13 दिवसात होणार स्पष्ट
- Wednesday June 4, 2025
- Written by NDTV News Desk
कराड यांनी मकोका अंतर्गत दाखल केलेल्या आरोपांपासून मुक्तता मिळवण्यासाठी डिस्चार्ज अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आणि संपत्ती जप्तीच्या मागणीवर एकत्रितपणे सुनावणी होणार आहे .
-
marathi.ndtv.com
-
Beed News: वाल्मीक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट, खळबळजनक आरोपानंतर कारागृह अधिक्षकांची तडकाफडकी बदली
- Monday May 26, 2025
- Written by Gangappa Pujari
अगोदरच कारागृह प्रशासनात मोठा बदल करण्यात आला असून, सध्याचे कारागृह अधीक्षक बक्सार मुलांनी यांची तातडीने बदली करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: वाल्मीक कराडला जेलमध्येही VIP ट्रीटमेंट? स्पेशल चहा, 6 ब्लॅकेंट्स अन् चिकनची मेजवाणी
- Sunday May 25, 2025
- Written by Gangappa Pujari
आपण जेलमध्ये असल्यावर हे सर्व पाहिल्याचेही कासलेंनी म्हटले आहे. रणजित कासलेच्या या नव्या दाव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: वाल्मीक कराडची जेलमध्ये प्रकृती बिघडली, तातडीने तपासणी, डॉक्टर काय म्हणाले?
- Sunday April 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Walmik Karad Health Update: त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने तातडीने त्याची तपासणी करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh : 150 व्रण अन् 56 जखमा; आता आरोपींची सुटका नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा समोर
- Sunday April 13, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case : "माझी निर्दोष मुक्तता करा, वाल्मिक कराडची मागणी"; आज कोर्टात काय घडलं?
- Thursday April 10, 2025
- Written by NDTV News Desk
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड न्यायालयात आज सुनावणी झाली. यानंतर वकील उज्वल निकाल यांनी माध्यमांशी संवाद साधला.