Waqf Board
- All
- बातम्या
-
Waff Board: महाराष्ट्र वफ्फ बोर्डाच्या कार्यालयात राडा, सुनावणीसाठी आलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण
- Thursday July 24, 2025
महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मासिक बैठकीत चांगलाच राडा झाला. छत्रपती संभाजीनगरच्या वक्फ बोर्ड कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा गोंधळ झाला.
-
marathi.ndtv.com
-
वक्फवरून बंगालमध्ये अभूतपूर्व हिंसाचार, घरांची तोडफोड-गाड्यांची जाळपोळ; पोलिसांच्या गाड्यांचा कोळसा झाला
- Tuesday April 8, 2025
मुर्शिदाबादमध्ये दंगेखोरांनी पोलिसांच्या गाड्यांसह अनेक गाड्यांना आग लावली. बनियापूर आणि उमरपूरमधील अनेक घरांची तोडफोडही करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Waqf Bill: उद्धव ठाकरेंच्या सेनेचा वक्फ विधेयकाला पाठिंबा की विरोध? संभ्रम कायम, लोकसभेत काय घडलं?
- Wednesday April 2, 2025
शिवसेना ठाकरे गटाची भूमीका खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत मांडली. त्यांनी या विधेयकावर बोलताना भाजपला नक्की काय करायचं आहे असा प्रश्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा विधेयकरावर ठाकरे गटाची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात, विरोधकांना साथ देणार?
- Wednesday April 2, 2025
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर शिवसेना ठाकरे गटाची भूमिका अद्यापही समोर आलेली नाही. ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका चर्चेवेळी उघड होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Waqf Amendment Bill : 'वक्फबद्दल चुकीची माहिती पसरवली', इस्लाम धर्माच्या अभ्यासकांकडून 3 महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा
- Wednesday April 2, 2025
इस्लाम धर्माचे अभ्यास पैंगबर शेख याबाबत म्हणाले की, वक्फ बोर्डामध्ये काही प्रमाणात भ्रष्टाचार होतो हे खरं आहे. मात्र देशात सर्वाधिक जागा वक्फ बोर्डाच्या आहे हे चुकीचं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Waqf Bill: JPC कडून वक्फ विधेयक मंजूर! विरोधकांच्या सर्व सूचना फेटाळल्या; नव्या सुधारणा कोणत्या?
- Monday January 27, 2025
बैठकीमध्ये विरोधकांनी सुचवलेल्या 44 कलमांमध्ये सुधारणेचा प्रस्ताव फेटाळण्यात आला असून सत्ताधारी खासदारांच्या सर्व 14 कलमांमधील सुधारणेचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
लातूरमधील 300 एकर जमिनीवर दावा, राज ठाकरेंचा वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभारावर निशाणा
- Monday December 9, 2024
राज ठाकरे यांनी म्हटलं, वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवतंय, त्याला चाप कसा बसवणार हा आहे? काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्र सरकारने सादर केलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
कॉलेजमधील मशीद आणि परिसरावर वक्फ बोर्डाचा दावा, वाराणसीत नवा वाद उफाळला
- Saturday November 30, 2024
कॉलेज परिसरातील मशिदीची जागा आणि कॉलेज ज्या जमिनीवर उभे आहे ती सगळी जमीन टोंकच्या नवाबाने वक्फ बोर्डाला दान दिली होती. याच दाव्याच्या आधारे वक्फ बोर्डाने ही जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा केलाय
-
marathi.ndtv.com
-
वक्फ बोर्डाला 10 कोटी, 24 तासात निर्णय रद्द; देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्टीकरण
- Friday November 29, 2024
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी हा घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता याबाबत महत्वाची अपडेट समोर आली असून अवघ्या 24 तासात हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Parliament winter session 2024 : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात, कोणते मुद्दे गाजणार?
- Monday November 25, 2024
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. यात वक्फ बोर्ड विधेयकासह 16 विधेयके मांडली जाणार असल्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
वक्फ बोर्डाकडून मविआच्या 16 उमेदवारांना पाठिंबा; वंचित, MIMसह अपक्ष उमेदवारांनाही पाठिंबा देण्याचा निर्णय
- Thursday November 14, 2024
ऑल इंडिया एकता फोरमने या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे. मुस्लीम धर्मगुरुंनी याबाबत घोषणा केली.