Water Crises
- All
- बातम्या
-
Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; 'या' भागात होणार रोटेशन पद्धतीने पाणी पुरवठा
- Saturday May 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Water Shortage News : दक्षिण पुण्याला रोटेशन पद्धतीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पाणी जपून वापरावं लागणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Water Crises: मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई, राज्यातील धरणांच्या पाणी पातळीतही मोठी घट
- Monday April 21, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Marathwada Water Shortage : मराठवाड्यात असलेल्या सर्व लघु, मध्यम आणि मोठ्या 920 धरणांमध्ये फक्त 37.88 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Water Crises : राज्यात पाणीटंचाई वाढली; 16 जिल्ह्यांत अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा
- Thursday April 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Water Shortage : उन्हाचा पारा वाढत असल्याने अनेक छोटे-मोठे तलावांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. तर ग्रामीण भागांमधील विहिरी आणि बोरवेलचे पाणी देखील अटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Water Tanker Strike : मुंबईत टँकर चालक संपावर का गेलेत? नेमका विषय काय?
- Monday April 14, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by NDTV News Desk
केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतील टँकर चालकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीबाणीची परिस्थिती ओढावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Water Crisis : मुंबईकरांना 3 दिवसांपासून हक्काचं पाणी नाही! आर्थिक राजधानीची ही अवस्था का झाली?
- Saturday April 12, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
Mumbai Water Crises Update : देशाची आर्थिक राजधानी आणि जागतिक व्यापाराचं मोठं केंद्र असलेल्या मुंबईवर सध्या पाणी टंचाईचं दुहेरी संकट ओढवलं आहे. हे दुहेरी संकट काय आहे हे जाणून घेऊया
-
marathi.ndtv.com
-
Water Crises : राज्यातील टँकरचा आकडा 200 पार; राज्यातील 784 गावं-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा
- Wednesday April 9, 2025

Water Crises in Maharashtra : राज्यातील 2 हजार 599 लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पात 43.67 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
'अतिथि देवो भव' म्हणणाऱ्या देशात पाहुण्यांना मुक्काम करण्यास नकार, नाशिकचं भीषण वास्तव
- Wednesday May 29, 2024
- Written by NDTV News Desk
राज्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही वानवा आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 30 मेपासून पाणी कपात, मनपाने केले हे आवाहन
- Saturday May 25, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru Water Crises: बंगळुरुतील नागरिकांवर टॉयलेटसाठी मॉल्समध्ये जाण्याची वेळ का आली?
- Tuesday March 12, 2024
- Written by Onkar Arun Danke
भारताचे 'आयटी हब' असलेल्या बंगळुरु शहराला गेल्या 500 वर्षातील सर्वात भीषण पाणी टंचाई सहन करावी लागतीय.