Weather Update Imd
-
{
- All
- बातम्या
-
Maharashtra Rain: राज्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस! 23 जिल्ह्यांना अलर्ट; कुठे कुठे बरसणार? वाचा हवामान अंदाज
- Friday June 26, 2026
- Written by Gangappa Pujari
पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेष म्हणजे, २६ जून रोजी राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon 2026: आला रे पाऊस आला! मान्सून केरळमध्ये दाखल पण शेतकऱ्यांची चिंता वाढली; IMD ने दिला 'हा' मोठा इशारा
- Thursday June 4, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Monsoon Rain Alert: भारतीय हवामान विभागाने (IMD) 4 जून रोजी नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. यंदा मान्सून ठरलेल्या वेळेपेक्षा 3 दिवस उशीराने दाखल झाला असून सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Update: काळजी घ्या! राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
- Saturday May 24, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra IMD Alert Rain News: राज्याच्या दक्षिण कोकण किनार पट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Monsoon Update : पुढील आठवडाभर राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे संकेत, हवामान विभागाकडून अलर्ट
- Sunday May 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
22 मेच्या सुमारास कर्नाटक किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे. परिणामी काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Update: वादळी वारे वाहणार, अवकाळी झोडपणार! 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, वाचा हवामान अंदाज
- Wednesday May 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Weather Update IMD Alert: कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातमध्ये 30-50 किमी प्रतितास वेगाने वारे, वादळी वाऱ्यांसह वीज आणि पावसाची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Alert : एकीकडे उन्हाची काहिली, दुसरीकडे अवकाळी; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
- Sunday May 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक काही प्रमाणात सुखावतील, मात्र बळीराजा चिंतेत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert : मुंबईत पुढील 3-4 तास जोरदार पावसाची शक्यता, रत्नागिरी-सिंधुदुर्गात रेड अलर्ट
- Sunday July 14, 2024
- Reported by Abhishek Muthal, Edited by Pravin Vitthal Wakchoure
Maharashtra Weather Update : ठाण्यात आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.