सत्तेसाठी काय पण, Congressचे निलंबित 12 नगरसेवक BJPमध्ये, भाजपचा अंबरनाथ पॅटर्न नेमका काय?

अखेर अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय... अंबरनाथमध्ये शिंदेंना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र आले होते... आणि नवा अंबरनाथ पॅटर्न समोर आला होता... पण भाजपबरोबर युती करणाऱ्या १२ नगरसेवकांना काँग्रेसनं तातडीनं निलंबित केलं... आणि नेमकं हेच भाजपच्या पथ्थ्यावर पडलं

संबंधित व्हिडीओ