डॉक्टर घैसास यांच्या भावाच्या क्लिनिक ची तोडफोड करण्यात आली आहे. भाजप महिला कार्यकर्त्यांकडून ही तोडफोड करण्यात आली आहे.