डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जशास तसा कर लावणार असं म्हणत सत्तावीस टक्के कर लादला याचा भारतीय शेअर बाजारावर फारसा परिणाम होणार नाही अशी अपेक्षा होती. मात्र शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.