Deenanath Mangeshkar Hospital | 10 लाखांअभावी गर्भवती महिलेला नाकारले उपचार? दीनानाथ हॉस्पिटल वादात

#deenanathMangeshkarHospital #pune #ndtvmarathi पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सध्या एका अत्यंत गंभीर घटनेमुळे चर्चेत आहे. एका गर्भवती महिलेला आगाऊ रक्कम न भरल्यामुळे कथितरित्या दाखल करण्यास नकार दिल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण वादात सापडले आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी दोषी आढळल्यास हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

संबंधित व्हिडीओ