IIT Mumbai | आयआयटी मुंबईतील प्रकरणानंतर संचालकांच्या 18 मागण्यांवर सही | NDTV Marathi
Agreement reached on 18 demands of the directors following the IIT Bombay incident.
आयआयटी बॉम्बेमध्ये झालेल्या आत्महत्येनंतर विद्यार्थी आक्रमक
आयआयटी बॉम्बेचे संचालक शिरीष केदारे यांच्याकडून एकूण 18 मागण्यांवर सही घेतल्याची माहिती
प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांना तात्काळ निलंबित करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
चौकशीत दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
साहिलची बदनामी केल्याप्रकरणी आयआयटी बॉम्बेने सार्वजनिक माफी मागावी
संचालक, डीन एसए, डीन एपी आणि साहिलच्या विभागाच्या एचओडींसोबत 22 सप्टेंबरपूर्वी ओपन हाऊस घेण्याची मागणी