माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रसिद्ध सोशल मीडिया रील स्टार आणि युट्युबर संतोष पंडित यांचा फेटा बांधून सत्कार केला आहे. शिंदे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी संतोश पंडित यांचा सत्कार केला. यामुळे महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि एका महिला नगरसेविकेवर सोशल मीडिया पोस्टद्वारे कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी संतोष पंडित यांना ३ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री अटक केली होती.
Santosh Pandit felicitated by Ravindra Dhangekar; will a new dispute arise within the Mahayuti?