Asian Games | कोल्हापूरच्या सोनम मस्करला आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक,वडिलांची पहिली प्रतिक्रिया
Kolhapur's Sonam Maskar wins silver medal at Asian Games; father's first reaction.
कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील नेमबाज सोनम उत्तम मस्कर हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी रौप्यपदक मिळवलं आहे.. जपानमधील आयची-नागोया येथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात सोनम मस्कर, एलावेनिल वालारिवन आणि विदार्सा विनोद या भारतीय त्रयीने 1898.0 गुणांची संयुक्त कमाई करत ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले आहे.