Ahilyanagar| महापुरुषांच्या मूर्तीची समाजकंटकांकडून विटंबना, संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया

बुवासिंद बाबा तालमीत ठेवण्यात आलेल्या महापुरुषांच्या मूर्तीची काही समाजकंटकांनी विटंबना केलीय.या घटनेमुळे राहुरीमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केलीय.

संबंधित व्हिडीओ