अकोल्यामध्ये एक खाजगी बस नदीमध्ये कोसळली आहे. या बस मध्ये प्रवास करणारे सगळे प्रवासी हे वाशिमचे असल्याची माहिती मिळते आहे. मात्र बस मधील पन्नास प्रवासी सुखरूप आहेत हि एक समाधानाची बातमी आहे या घटनेमधली अयोध्येवरून ही बस परतत आणि त्यावेळेस ही घटना घडल्याची माहिती आहे.