आगामी वर्षात दिल्ली येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर INDIA आघाडीतली नाराजी समोर आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने काँग्रेसला आघाडीतून बाहेर करण्याची मागणी केली आहे.