माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दिल्ली येथील घराबाहेर सध्या सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून...सिंग यांच्या परिवारातील सदस्यांशी चर्चा करुन केंद्र सरकार त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची तजवीज करणार आहे.