एकनाथ शिंदे यांच्या आजच्या सगळ्या बैठका रद्द करण्यात आलेल्या आहेत. सूत्रांकडनं महत्वाची माहिती समोर येते आहे. एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांकडनं आराम करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.