सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून इंदापुरात मराठा समाज आक्रमक. हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही केली मागणी.