भाजपला पुन्हा एकदा पार्टी फंड म्हणून दोन हजार दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपये डोनेशन म्हणून मिळालेले आहेत. नव्याने उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ही आकडेवारी आता समोर येतेय. हे डोनेशन वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या सालासाठी मिळालेलं आहे. विशेष म्हणजे डोनेशन मिळवण्यात काँग्रेस तिसऱ्या नंबर वर घसरलेली आहे.