एकंदरीतच नाताळच्या सुट्ट्यांमुळे आता पर्यटन स्थळी मोठी गर्दी होताना पाहायला मिळते आहे दख्खन का ताज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीबी का मकबरा पाहण्यासाठी गर्दी होताना पाहायला मिळतेय. नाताळची सुट्टी आणि शाळांच्या सहलींमुळे बिबिका मकबरा या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या आठ हजारांच्या घरात पोहोचली.