काँग्रेस विरोधात आज निनावी जाहिरात देण्यात आली आहे. काँग्रेस शासित राज्यामध्ये निवडणुकीवेळी दिलेलं आश्वासन आणि नंतर केलेली अंमलबजावणी यावरून या जाहिरातीमधून टीका करण्यात आली आहे.