#aurangzeb #devendrafadnavis #harshvardhansapkal काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना केली. यावरुन भाजप नेते सपकाळांवर तुटून पडले.