Nagpur चा महाल भडकला, दोन गटात दगडफेक, जाळपोळ; शहरात तणाव; पोलिसांकडून जमावावर लाठीमार | NDTV मराठी

औरंगजेबाची कबर हा मुद्दा राज्यभर गाजत असताना नागपूरच्या महल परिसरात दोन गटात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दगडपेकीच्या घटनेनंतर परिसरातील काही गाड्या जाळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळावं याकरता जोरदार लाठीमार केला आहे.

संबंधित व्हिडीओ