Nagpur CP on NDTV मराठी| महालमधली परिस्थिती नियंत्रणात, इतर भागांत शांतात; काय म्हणाले पोलीस आयुक्त?

नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या दगडपेकीनंतर पोलिसांनी तात्काळ कुमक मैदानात उतरवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. शहराचे पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी स्वतः मैदानात येत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्याशी NDTV मराठीने बातचीत करुन परिस्थिती जाणून घेतली.

संबंधित व्हिडीओ