Nagpur Riot attack on DCP | महाल परिसरात पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला

महाल परिसरात निर्माण झालेल्या तणावावर नियंत्रण मिळवत असताना डिसीपी निकेतन कदम यांच्यावर दंगेखोराने कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात कदम जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. नागपूर पोलिसांनी महाल परिसरात बंदोबस्त वाढवला असून दंगेखोरांचं सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे.

संबंधित व्हिडीओ