सुरक्षा न पुरवल्याने सिद्दीकींची हत्या करण्यात आली असा सरकारला घरचा आहे अम अमोल मिटकरींनी दिलेला आहे. सुरक्षेची मागणी गांभीर्याने घ्यायला हवी होती असं त्यांनी म्हटलेलं आहे. कदाचित त्यांचा जीव वाचला असता. असा सरकारला घरचा आहेरच अमोल मिटकरींनी दिलेला आहे.