मंत्री Girish Mahajan नाशिकमध्ये, कुंभमेळा बैठकीत महाजनांसमोरच साधू-महंत आक्रमक | NDTV Marathi
Minister Girish Mahajan in Nashik: Sadhus and Mahants confront Mahajan aggressively during the Kumbh Mela meeting
मंत्री गिरीश महाजन सध्या नाशिक मुक्कामी आहेत. कुंभमेळ्यानिमित्त सुरु असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी ते आज त्र्यंबकेश्वरचा दौरा करणार आहेत. तेथील कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतल्यानंतर मंत्री महाजन शहरातील काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन बाप्पाचे दर्शनही घेणार आहेत.