Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी, मुखदर्शनाची रांग 10 किमीपर्यंत
Huge crowds gather for a glimpse of Lalbaugcha Raja; the queue for viewing extends up to 10 km.
लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग तब्बल १० किलोमीटर पैक्षा जास्त लांब गेली आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे गणेशभक्तांनी लालबागचा राजाच्या दर्शनाला मोठी गर्दी केली आहे. लालबाग मार्केट ते भायखळा रेल्वे स्टेशन पर्यंत ही दर्शन रांग पोहचली आहे. रविवारी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची सर्वाधिक गर्दी होणार आहे.