नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यस्तरीय अधिवेशन; Chhagan Bhujbal, Narhari Zirwal घेणार आढावा

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यस्तरीय अधिवेशन; Chhagan Bhujbal, Narhari Zirwal घेणार आढावा NCP's state-level convention in Nashik; Chhagan Bhujbal and Narhari Zirwal to review preparations. २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ तसेच मंत्री नरहरी झिरवाळ हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या अधिवेशनाच्या तयारीचा आणि नियोजित स्थळाचा आढावा घेण्यासाठी हे दोन्ही नेते प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

संबंधित व्हिडीओ