राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती, शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी सरकारच्या हालचाली | Drought

राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती, शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी सरकारच्या हालचाली | Drought Drought-like situation in the state; government moves to provide immediate aid to farmers. राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यासाठी सरकार दरबारी हालचाली सुरु झाल्या आहेत. या दुष्काळाबाबत तातडीने अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून ५ ऑक्टोबरच्य पंचनाम्याच्या आधारावर केंद्राकडे मदत मागितली जाणार आहे.

संबंधित व्हिडीओ