बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली.यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी युक्तीवाद केला.आता पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे.तर दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशीप्रकरणी सीआयडीचं पथक परभणीत दाखल झालंय..