बीड शहराला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासनं बीड शहर आणि ग्रामीण भागात पडत असलेल्या पावसामुळे अनेक नदी नाले यांना पूर आलेला आहे. तर त्यातच बिंदुसरा धरण देखील भरलेलं आहे.