मंगळवारी संध्याकाळी होणार Mahayuti Government च्या समन्वय समितीची बैठक | NDTV मराठी

महायुतीची उद्या संध्याकाळी समन्वय बैठक होणार आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महत्वाची बैठक होते. पालकमंत्री पद, निधी वाटप आणि महायुतीमधील अनेक बाबींवरती चर्चा होणार आहे. 

संबंधित व्हिडीओ