दौऱ्यासाठी चिमुकल्या पोरांकडून शिक्षकांनी करून घेतली कामं,यावर Dada Bhuseयांनी दिलं स्पष्टीकरण

उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज विदर्भातील शाळांचा शैक्षणिक सत्र सुरू होत आहे आणि त्यानिमित्त राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर येथील प्राथमिक शाळेवर विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहे. मात्र दादा भुसे पोहोचण्याच्या आधीच शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शाळा झाडणे, कचरा उचलणे या कामाला लावल आहे एकीकडे विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याची भाषा तर दुसरीकडे विद्यार्थ्यांकडूनच शालेय काम करून घेण्याचा सपाटा दादा भुसे यांच्या कार्यक्रमात दिसत आहे. दादा भुसेंना जेव्हा आम्ही याबाबत विचारलं तेव्हा त्यांनी या गोष्टीला विरोध करण्याऐवजी समर्थन करत होते दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते नकारात्मक प्रश्न विचारू नका असं म्हणत होते...

संबंधित व्हिडीओ