बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID आणि SIT ने आरोपपत्र दाखल केलं असून त्याची एक प्रत आरोपींनाही देण्यात आली आहे. या प्रकरणात आता राजकीय प्रतिक्रीयाही यायला सुरुवात झाली आहे.