उन्हाळ्याची चाहूल लागताच दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात पाणी टंचाईचे परिणाम दिसायला लागले आहेत. अनेक भागांत सध्या 3 दिवसआड नळाचं पाणी येताना पहायला मिळत आहे.