Beed कारागृहात Walmik Karad ला VIP ट्रिटमेंट? देशमुख कुटुंबाकडून CCTV फुटेजची मागणी | NDTV मराठी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड यांना जेलमध्ये पोलिसांकडून व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा आरोप संतोष देशमुख यांच्या परिवाराने केला आहे.

संबंधित व्हिडीओ