हिमाचल प्रदेशला सध्या मुसळधार पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टीने कुल्लु आणि नजिकच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. ज्यामुळे रस्त्यांचं मोठं नुकसान झालं असून अनेक गावांना संपर्क तुटला आहे.